बुधवार, २८ ऑक्टोबर, २००९

चला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.

कुंडली शास्त्रातील कुंडली बनवण्याची एक नवीन पध्दत मी विकसीत केली आहे. ज्याने आपले ग्रह एका दृष्टीत आपण पाहु शकतो व गोचरी ग्रह भ्रमनात त्याचे परीणाम या पासुन स्वताचे आत्मरक्षण व होणारी हानी व यातना थोड्याफ़ार प्रमाणात कामी करु शकतो. ज्या वाचकांना कुंडलीशास्त्राची माहिती आहे त्यांनी दिलेल्या कुंडलीत जन्मग्रह त्या त्या अंशाला मांडून आपले प्रश्न सोडून पहा. बघा कुंडली वाचनाचा आंनद कशा अनोख्या पध्दतीने घेता येतो. ज्यांना हे जमत नसेल त्यांनी थोडा धीर धरा ही कुंडली प्रिंट करुन घ्या व नव्या लेखाची वाट पहा एक एक गोष्ट मी आपणांस स्पष्ट स्वरुपात सांगणार आहे.



टिप :- आपल्या लग्न कुंडली नुसार न भरलेली कुडंली अभ्यास करण्या साठी मिळू शकेल. ज्यांने आपणाला स्पष्टग्रह भरण्यास व वाचन करण्यास सोपे जाईल.

कुंडलीशास्त्र उपभोक्ता

संजीव

1 टिप्पणी:

vbb म्हणाले...

चांगली कल्पना आहे.आपल्याला एकदम पसंत.
भाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा हा देखील लेख आवडला.