विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा !
शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२
धोंडोपंत उवाच: पडदा लाजचा, लाजचा फेकला....
नमस्कार पंत
खुप दिवसानी खाऊ मिळाला म्हणुन ध्यनवाद... निदकाचे घर असेल शेजारी !
प्रत्येक ग्रह स्थिती ही नेहमी काही वर्षात परत येते, जातक तुमच्या ओळ्खीचे आहे. जातकाचा जन्म २५/०९/१९७८ वेळ ०८:०५ ते १०:१६ मध्ये असलीच पाहिजे, तसेच लग्न बिंदु ०८.२९ ते ०९.०० च्या मधिल असणारच जास्त अभ्यास करीत बसलो नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा